केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश!

दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी; कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना,…








