आमदार निलेश राणेंकडून आंब्रड धरणाची पाहणी!

धरणात पाणीसाठा सुरू; सिंचन कालवे वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेश २९ वर्षे रखडलेला प्रकल्प पूर्णत्वास; आ.निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग : प्रतिनिधी गेली २९ वर्षे अपूर्णावस्थेत असलेला आंब्रड सारमळे धरण आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर युद्धपातळीवर काम करून…








