१४१ गुंठे जमीन प्रकरणात कुडाळ नगरपंचायतीची कोणतीही चूक नाही!

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचे स्पष्टीकरण; संध्या तेरसेंचे आरोप फेटाळले कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील १४१ गुंठे खुल्या क्षेत्राच्या प्रकरणात नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा मनमानी झालेली नसून, उपलब्ध अभिलेख, कायदेशीर तरतुदी आणि विविध न्यायालये व न्यायप्राधिकरणांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अधीन…








