Category सिंधुदुर्ग

आपदग्रस्त वृद्ध महिलेच्या मदतीसाठी धावले कुडाळ सभापती!

मांडकुली येथे घरावर झाड कोसळून झाले होते नुकसान सभापती मिलिंद नाईक यांनी पाहणी करीत शिवसेनेच्या माध्यमातून केले आर्थिक सहाय्य कुडाळ : प्रतिनिधी     मांडकुली नाईकवाडी येथील जानकी सावंत या वृद्ध महिलेच्या घरावर अलीकडील मुसळधार पावसामुळे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

लायन्स क्लब ऑफ कुडाळ-सिंधुदुर्गचा पदग्रहण सोहळा १८ जुलैला; स्नेहा नाईक अध्यक्षपदी!

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि सामाजिक उपक्रमांनी रंगणार लायन्सचा पदग्रहण सोहळा ‘सेवा, शैक्षणिक आणि समाजहित’चा ध्यास; वर्षभर विविध उपक्रम राबवणार – स्नेहा नाईक कुडाळ : प्रतिनिधी      लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग चा पदग्रहण सोहळा शनिवार 18 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता…

केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश!

दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी; कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना,…

सिंधुदुर्गनगरीत अत्याधुनिक जलतरण तलाव उभारणार – पालकमंत्री नितेश राणे!

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडविण्यासाठी उभारणार अत्याधुनिक जलतरण संकुल तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय जलतरण तलावाचे संपूर्ण नूतनीकरण करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेला सुसज्ज जलतरण तलाव…

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील लस, संसर्गजन्य आजारांची औषधे आणि तातडीने रक्त तपासणी अहवाल उपलब्ध करा!

शिवसेना (उबाठा) नगरसेवक मंदार शिरसाट यांची मागणी आरोग्य प्रशासनाचे वेधले लक्ष; तातडीने कार्यवाही करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता कुडाळ ग्रामीण रुग्णालयात कुडाळ येणाऱ्या गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याचा विचार करून रुग्णालयामध्ये सर्पदंशावरील लस, संसर्गजन्य आजारांची…

कुडाळ शहरात न.पं.मार्फत डास प्रतिबंधक फवारणी मोहिमेला प्रारंभ!

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते शुभारंभ डेंग्यू-मलेरियाला आळा घालण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीची मोहीम कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात डास प्रतिबंधक फवारणीचा शुभारंभ आज सांगिर्डेवाडी येथे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते करण्यात आला.      पावसाळ्यामध्ये दरवर्षी नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंध फवारणी…

डोंगरी भागांच्या विकासकामांना गती द्या; पालकमंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश!

डोंगरी विभाग विकास समितीच्या बैठकीत निधी व विकासकामांचा सविस्तर आढावा स्थानिक गरजा लक्षात घेऊन दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करा – नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्ह्यातील डोंगरी भागांच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि मंजूर विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या…

नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून सिंधुदुर्गच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुरत्न समृद्ध योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक पार पडली. या योजनेअंतर्गत…

‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’चे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – खास. नारायण राणे

संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक; रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा जानेवारी ते जून २०२६ कालावधीत अपघाती मृत्यूंमध्ये घट सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्ह्यात केवळ अपघातांची संख्या कमी करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून ‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्यासाठी शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य ठेवून सर्व…

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट व आधुनिक क्रीडा साहित्याचे लोकार्पण!

पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्गनगरी येथे सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्चे…

error: Content is protected !!