Category सिंधुदुर्ग

पिंगुळीत सिद्धिविनायक चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ!

१८ जानेवारीपर्यंत रंगणार सामने; उद्घाटनप्रसंगी मान्यवर – क्रिकेटप्रेमींची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी     सिद्धिविनायक स्पोर्ट्स पिंगुळी आयोजित सिद्धिविनायक चषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवार पासून प्रारंभ झाला. रविवार १८ जानेवारी २०२६ पर्यंत ही स्पर्धा परब सर्विसिंग सेंटर, पिंगुळी म्हापसेकरतिठा येथील मैदानात आयोजित करण्यात…

निवडणूक खर्चावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक आंतरराज्य सीमा व मोठ्या रोख व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच आर्थिक बळाचा गैरवापर व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या…

मुंबई महानगरपालिकेच्या विजयानंतर कणकवलीत महायुतीचा जल्लोष !

खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह पदाधिकारी – कार्यकर्त्यांची उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी        भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येथे महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी…

मालवण दांडी परिसरात पर्यटन व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला!

पर्यटकांसमोरच युवकाच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली मालवण पोलिसांकडून पोलीस कार्यवाही सुरू मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)     मालवण दांडी परिसरात युवकाने येथीलच एका पर्यटन व्यवसाईक युवकाच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी घडली. ही घटना बोटीत पर्यटकांच्या…

महापालिकांमधील महायुतीच्या यशाचा कुडाळमध्ये जल्लोष!

भाजपा व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा फटाके वाजवत आनंदोत्सव कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर कुडाळ येथे आज भाजप व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.       येथील भाजप कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत…

सिंधुदुर्गात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार!

भाजप नेते खासदार नारायण राणे यांची घोषणा लवकरच जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर करू; खासदार नारायण राणे यांची माहिती कणकवली : प्रतिनिधी     राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच…

कुडाळ तालुक्यात जि.प.व पं.स. साठी १४ जणांनी घेतले उमेदवारी अर्ज!

पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही जि.प.साठी ५ तर पं.स.साठी ९ अर्जांची विक्री कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज…

जि.प. – पं.स. निवडणुका खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखालीच लढवणार!

मंत्री उदय सामंत यांचे सिंधुदुर्गात युतीचे संकेत कणकवलीत घेतली खा.नारायण राणेंची सदिच्छा भेट कणकवली : प्रतिनिधी     शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी आज कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद व…

तिलारी घाटात पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात!

तिघे पर्यटक गंभीर जखमी; १५ जण प्रवासात दोडामार्ग : प्रतिनिधी       तामिळनाडूमधून गोवा पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा तिलारी घाटात अपघात झाला. घाटातील अवघड वळण आणि तीव्र उताराचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व संरक्षक कठड्यावर आदळले. यात तिघे…

विठ्ठल नामात एकरूप होत पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी!

प. पू.भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागर कणकवली : प्रतिनिधी      परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी सिंधुदुर्ग जिल्हा ते पंढरपूर माघी पायी वारीचे गेली 26 वर्ष भालचंद्र महाराजांच्या मठातून प्रस्थान होते. वैभववाडी मार्गे पंढरपूरला दिंडी जात…

error: Content is protected !!