शौचालयाची दुर्दशा, मतपेटीवर रोष…!

पिंगुळीत ‘मतदान बहिष्कार’ फलकाने राजकीय वर्तुळात खळबळ पिंगुळी : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील म्हापसेकर तिठा येथे झळकलेला ‘मतदान बहिष्कार’ असा फलक सध्या संपूर्ण परिसरातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी…






