मालवण नगरपालिकेचा कारभार ‘अळी मिळी गुप चिळी’ या प्रकारातला!

नगरसेवक सुदेश आचरेकर यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप विरोधकांच्या आरोपाला सत्ताधारी नगरसेवकांनी दिलेल्या समर्थनाने मिळाला घरचा आहेर मालवण : महेश कदम मालवण नगरपरिषदेची सोमवारी विशेष सभा विरोधी नगरसेवकांनी नागरिकांना येणाऱ्या वास्तवातील समस्यावंर गाजवली. नगरपालिकेच्या धोरणात्मक निर्णयात सत्ताधारी आणि प्रशासन विरोधी नगरसेवकांना…








