Category सिंधुदुर्ग

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नाटळ विभागप्रमुख पदी गुरुनाथ पेडणेकर यांची नियुक्ती

माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी निवड केली जाहीर कणकवली : प्रतिनिधी            शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यातील नाटळ विभागप्रमुख पदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्त…

पुनम चव्हाण यांची शिवसेना महिला सेना ‘तालुका प्रभारी’ पदी नियुक्ती!

कुडाळ आणि मालवण तालुक्याची जबाबदारी जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी दिले नियुक्ती पत्र मालवण : प्रतिनिधी    शिवसेना महिला सेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर  येथील सक्रिय कार्यकर्त्या, पालिकेच्या आरोग्य सभापती पुनम…

कुडाळ श्री देव मारुती मंदिरात १९ ते २५ जुलै रोजी संगीत भजन स्पर्धा!

हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजन; चित्ररथ दिंडी, वारकरी भजन स्पर्धा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने दि. १९ ते २५ जुलै या कालावधीत…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना उपस्थिती; जनतेच्या घेणार गाठी भेटी कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना…

कोकणातील आंबा-काजू नुकसानीबाबत एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी!

विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती ९० टक्के नुकसानीची आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीला पालकमंत्र्यांनी दिली पुष्टी मुंबई : प्रतिनिधी     कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन…

सावंतवाडीत संशयास्पद फिरणाऱ्या त्या तीन जणांनची पोलिस चौकशी; जम्मू- कश्मिरला पाठवले परत!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पोलिस यंत्रणा सतर्क; केली प्रत्येकाची ओळख परेड जम्मू- कश्मिर मधील तीन जण सावंतवाडीत घरोघरी फिरून मागत होते चंदा; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड सावंतवाडी : प्रतिनिधी      शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील मदतीसाठी पैशांची मागणी…

‘आपल्या वाॅर्डाची हद्द आधी समजून घ्या’; संदेश सावंतांचा नयना मांजरेकर यांच्यावर हल्लाबोल!

गणेश घाटाचे काम वाॅर्ड क्र. ३ मध्ये मग वॉर्ड आपला म्हणण्यामागे स्वार्थ काय?; शिवसेना शाखाप्रमुख सावंतांचा नगरसेविका मांजरेकरांवर पलटवार कुडाळात गणेश घाट सुशोभीकरण कामावरून राजकीय वातावरण तापले कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील सार्वजनिक गणेश घाटाच्या सुशोभीकरणाच्या कामावरून राजकीय वातावरण तापले…

‘स्मार्ट मीटरची जबरदस्ती केल्यास गाठ ठाकरे शिवसेनेशी’ – जिल्हाप्रमुख वैभव नाईकांचा महावितरणला इशारा

स्मार्ट मीटर सक्ती, वाढीव वीज बिलांसंदर्भात कुडाळात शिवसेना (उबाठा) आक्रमक महावितरण कार्यालयावर धडक; वीज प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज धडक…

कुडाळमध्ये शिंदे शिवसेनेच्या बाळा पावसकरांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश बाळा पावसकर यांची तालुका प्रवक्ते पदी निवड कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ मधील शिंदे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. बाळा पावसकर…

कुडाळमधील गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास; गणेश चतुर्थीपूर्वी होणार लोकार्पण!

नगरसेविका नयना मांजरेकर यांची माहीती; यंदा गणेश विसर्जन होणार सुलभ गणेश घाटाबाबत कोणी अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच नाही; नगरसेविका नयना मांजरेकर कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या भंगसाळ नदीकिनारील गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास आले असून घाट परिसरातील सुशोभिकरणाचे काम…

error: Content is protected !!