तिलारी घाटात मालवाहू ट्रकला अपघात; मोठी दुर्घटना टळली!

संरक्षक कठड्याला धडकल्याने ट्रक दरीत कोसळण्यापासून बचावला तिलारी घाटातील वाहतूक विस्कळीत; वाहनांच्या लांबच लांब रांगा दोडामार्ग : प्रतिनिधी तिलारी घाटात शनिवारी सकाळी मालवाहू ट्रकला अपघात झाला. धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने ट्रक संरक्षक कठड्याला धडकला. सुदैवाने ट्रक दरीत कोसळण्यापासून बालंबाल…








