‘हिंदू वैश्य’ नोंदीचा ओबीसीमध्ये स्पष्ट समावेश; वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा!

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाजाचे अध्यक्ष सुनील भोगटे यांची माहीती; राज्य सरकारसह लोकप्रतिनिधींचे मानले आभार जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी होणार दूर कुडाळ : प्रतिनिधी वैश्य वाणी समाजातील बांधवांच्या जुन्या कागदपत्रांवर ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असल्याने ओबीसी जात प्रमाणपत्र…






