कुडाळ भाजपकडून शिवापूर येथे शहीद स्मारकाला अभिवादन!

वीरमाता, वीरपत्नी व माजी सैनिकांचा सन्मान कुडाळ : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी शिवापूर येथील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवापूर पंचक्रोशीतील वीरमाता, वीरपत्नी तसेच माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.…








