कुडाळ-सांगिर्डेवाडीत नगरसेवक मंदार शिरसाट व अमित राणे यांच्या माध्यमातून डास प्रतिबंधक फवारणी!

डेंग्यू-मलेरियाला आळा घालण्यासाठी सांगिर्डेवाडीत विशेष फवारणी; पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरणासाठी दुहेरी उपक्रम; फवारणी आणि वृक्षारोपण यशस्वी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – सांगिर्डेवाडी येथे वाढता मच्छरांचा (डास) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट व युवासेना शहर समन्वयक…








