कुडाळात विकासकामांची नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून पाहणी!

गाळ उपसा, गणेश घाट व नमो उद्यान कामांचा घेतला आढावा मान्सूनपूर्व नालेसफाई व गटार स्वच्छता युद्धपातळीवर; कामे जलद पूर्ण करण्याच्या सूचना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या ठिकाणी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन…








