सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र जलसंधारण अधिकारी कार्यालयाला मंजुरी!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या जलसंधारण मृदूसंधारण कामातून विकासाला मिळणार गती कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा जलसंधारण अधिकारी (कार्यकारी अभियंता) कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, पालघर, वर्धा आणि…








