ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीला यश!

सुनिल भोगटे, समिल जळवी यांनी मानले केंद्र शासनाचे आभार सिंधुदुर्ग : प्रतिनिधी ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीला अखेर यश मिळाले आहे. केंद्र शासनाने जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसी समाजासंदर्भातील मुद्द्याचा समावेश केल्याने ओबीसी समाजासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बाब…








