कुडाळ श्री देव मारुती मंदिरात १९ ते २५ जुलै रोजी संगीत भजन स्पर्धा!

हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजन; चित्ररथ दिंडी, वारकरी भजन स्पर्धा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने दि. १९ ते २५ जुलै या कालावधीत…








