कुडाळ शहरात न.पं.मार्फत डास प्रतिबंधक फवारणी मोहिमेला प्रारंभ!

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते शुभारंभ डेंग्यू-मलेरियाला आळा घालण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीची मोहीम कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात डास प्रतिबंधक फवारणीचा शुभारंभ आज सांगिर्डेवाडी येथे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाळ्यामध्ये दरवर्षी नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंध फवारणी…








