गणेश घाटाचे काम पूर्णत्वाकडे; श्रेय लाटण्याचा प्रयत्न जनतेसमोर स्पष्ट!

वैभव नाईकांच्या दाव्यावर कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकरांचे प्रत्युत्तर आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष निधी उपलब्ध – बांदेकर-शिरवलकर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ भंगसाळ नदीकिनारी गणेश घाट व सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी करून या कामांसाठी आपणच निधी आणल्याचा दावा ठाकरे शिवसेनेचे माजी…








