सिंधुदुर्गात तालुकास्तरावर काँग्रेसची पुनर्बांधणी; १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस!

तालुका स्तरावर काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी कुडाळात महत्त्वाची बैठक संपन्न कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर पुनर्बांधणी प्रक्रियेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी कुडाळ…








