ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी १५ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित

कणकवली : प्रतिनिधी
    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवारी १५ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत, असे त्यांच्या संपर्क कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!