कुडाळ पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा!

सभापतीपदी मिलिंद नाईक, उपसभापतीपदी सिताराम तेली जवळपास निश्चित कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून…







