ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. सायंकाळी 4 वाजता महसूल व वनविभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबीर अभियान 2026 कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : तहसिलदार कार्यालय, कणकवली). सायंकाळी 5 वाजता ओम गणेश बंगला, कणकवली येथे आगमन व राखीव.

error: Content is protected !!