Category राजकीय

मत्स्य खात्याच्या इतिहासातील सर्वाधिक काम मंत्री नितेश राणेंनी केले!

महसूल मंत्री चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले तोंडभरून कौतुक नितेश राणे मंत्री असताना मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे…

जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे : मंत्री नितेश राणे!

‘महसूल पर्व’ उपक्रमाचा गौरव; सिंधुदुर्गात उद्योग, पर्यटन प्रकल्पांना महसूल विभागाचे भक्कम सहकार्य असल्याचे प्रतिपादन बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो; तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श : नितेश राणे कणकवली : प्रतिनिधी      पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीचे जाहीरपणे…

“तुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल?”; पालकमंत्री नितेश राणे यांनी जिंकली कार्यकर्त्यांची मनं!

पद मोठं… पण माणुसकी त्याहून मोठी; चहाच्या निमित्ताने घडला जिव्हाळ्याचा क्षण सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि त्यांच्या प्रेमाचा मान राखणे… ही राणे कुटुंबाची खास ओळख! याच संस्कारांची…

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत!

पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत स्वीकारणार निवेदने भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान ते मत्स्यव्यवसाय व…

कागदोपत्री नव्हे, प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण कामे करा – आ. निलेश राणे!

ओरोस येथे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा विकास आराखड्यातील कामांचा विशेष आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. यावेळी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विकासकामांसाठी पारदर्शक व परिणामकारक वापर व्हावा, असे…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील सागरी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी मंत्री नितेश राणे यांची जेएनपीए बंदराला भेट!

बंदराच्या विस्तार आराखड्यासह विविध विकासकामांचा घेतला आढावा वाढवण बंदर प्रकल्पासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा मुंबई : प्रतिनिधी      महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राचा सर्वांगीण व दीर्घकालीन विकास साधण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे यांनी आज उरण येथील जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाच्या (JNPA)…

साळगाव जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना आंबा रोपांचे वाटप!

जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम रोपांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दिवाळीत होणार गौरव कुडाळ : प्रतिनिधी         पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या वतीने साळगाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक…

सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा!

राज्यातील बंदर विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्राधान्याने मंजुरीची मागणी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची नवी दिल्ली येथे भेट मुंबई : प्रतिनिधी        महाराष्ट्रातील बंदरे, मत्स्यव्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध…

मंत्री नितेश राणे यांनी घेतली मंत्र्यांची भेट!

दिल्ली : वृत्तसेवा       महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना.नितेश राणे यांनी आज केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री श्री.सर्बानंद सोनोवाल यांची परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली.     महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे,…

error: Content is protected !!