माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

कणकवलीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा कणकवली : प्रतिनिधी कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय…








