“तुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल?”; पालकमंत्री नितेश राणे यांनी जिंकली कार्यकर्त्यांची मनं!

पद मोठं… पण माणुसकी त्याहून मोठी; चहाच्या निमित्ताने घडला जिव्हाळ्याचा क्षण सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि त्यांच्या प्रेमाचा मान राखणे… ही राणे कुटुंबाची खास ओळख! याच संस्कारांची…








