यवतमाळातील दुष्काळी परिस्थितीची मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी!

मच्छीमार बांधवांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही यवतमाळ : प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही तलाव क्रमांक २ येथे प्रत्यक्ष भेट देऊन तलावाची पाहणी केली.…








