Category राजकीय

यवतमाळातील दुष्काळी परिस्थितीची मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी!

मच्छीमार बांधवांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही यवतमाळ : प्रतिनिधी       दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही तलाव क्रमांक २ येथे प्रत्यक्ष भेट देऊन तलावाची पाहणी केली.…

पालकमंत्री नितेश राणेंकडून देवगडच्या Y जंक्शनसाठी ८५ लाखांचा निधी; आकर्षक सर्कल उभारणार!

देवगडच्या Y जंक्शनचा लूक बदलणार; नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास कुणकेश्वर, पवनचक्की गार्डन आणि देवगड-निपाणी मार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणाचा होणार कायापालट देवगड : देवगड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या Y जंक्शनच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात…

आचिर्णेत साकारणार एक कोटींचे बोटानिकल गार्डन!

दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी प्रकल्प ठरणार महत्त्वाचा केंद्रबिंदू पालकमंत्री नितेश राणे यांची नाविण्यपुर्ण संकल्पना प्रकल्पामुळे वैभवाडीच्या वैभवात पडणार भर वैभववाडी : प्रतिनिधी     निसर्गातील विविध औषधी वनस्पतींची ओळख करून देतानाच त्यांच्या संवर्धनाला चालना देणारे बोटानिकल गार्डन (वनस्पती उद्यान) आचिर्णे येथे साकारण्यात…

नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!

भाजप प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांच्या आवाहनाला विशाल परब यांच्या माध्यमातून मिळतोय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वेंगुर्ला : आगामी काळातील संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन आणि जलसाठा वाढविण्यासाठी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त…

सिंधुदुर्गात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे!

पावशी, मुळदे येथे माजी आम. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ दुष्काळाच्या संकटात पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी ठाकरे शिवसेनेचा पुढाकार कुडाळ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसैनिकांच्या श्रमदानातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० वनराई कच्चे बंधारे बांधण्यात येणार…

पाण्याअभावी भातशेती जळाली; सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव!

दुष्काळाने भातशेती करपली; उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकरांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी जळालेल्या भातशेतीची पाहणी; नुकसानभरपाईसाठी पाठपुराव्याचे आश्वासन सावंतवाडी : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानंतर सावंतवाडी परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सावंतवाडी…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य कक्षाची दुरवस्था; आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन!

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांसाठी असलेल्या सदस्य कक्षाची सध्या दुरवस्था झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी केला आहे.      जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयालगत सदस्यांना विश्रांती…

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा!

सावंतवाडी मतदारसंघात ५० वनराई बंधाऱ्यांच्या महाअभियानाचा वेतोरेतून शुभारंभ सिंधुदुर्ग : भविष्यातील दुष्काळाच्या संभाव्य सावटावर मात करण्यासाठी आणि जलसंवर्धनाला गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे युवा नेते विशाल…

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपची रणनीती!

मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, आ. प्रवीण दरेकर, महिला प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ यांच्यासह प्रमुख नेत्यांवर जबाबदारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या विविध राजकीय मुद्द्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.…

‘बुकेऐवजी बंधारा, पोस्टरऐवजी आरोग्य सेवा’; भाजप युवानेते विशाल परब यांच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम!

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ५० बंधाऱ्यांचा संकल्प; ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान महाआरोग्य शिबिर वाढदिवस साधेपणाने; पाणी अडविणे, आरोग्य सेवा आणि ‘वैकुंठ रथ’ उपक्रमावर भर सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

error: Content is protected !!