स्वातंत्र्यदिनाचा अभिमान आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान; अणाव ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद पायंडा!

कुडाळ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अणाव ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण आणि अभिमानास्पद वातावरणात पार पडला. यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ कर्मचारी श्री. संतोष अणावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रदीर्घ सेवेनंतर येत्या काही महिन्यांत निवृत्त होणाऱ्या…








