पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही!

पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास देवगड : प्रतिनिधी देवगड मध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही, अशी सुस्पष्ट ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…








