आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह!

घरोघरी सर्वेक्षणातून ३९ संभाव्य लाभार्थ्यांचा शोध; दोघांना वॉकर व श्रवणयंत्राचे वाटप सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नालसा), सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत न्यायसेवा, कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य सेवा आणि शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी दि. २४ ऑगस्ट…





