जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहाराच्या कारवाईसाठी उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

कणकवलीत पत्रकार परिषद घेत दिली माहीतीकणकवली : जिल्हा बॅकेत गेल्या चार वर्षांचे कर्ज व्यवहार तपासण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे केली आहेत. बँकेत अध्यक्ष मनीष दळवी व मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी दबंगशाही करत बेहिशोबी कर्ज…


