सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ; मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार!
पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात…








