कुडाळ तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

चुरशीच्या अंतिम सामन्यात गुढीपूर संघ विजेता, पाट संघ उपविजेता क्रिकेट स्पर्धेसह खेळाडूंना विविध वैयक्तिक पुरस्कारांनी सन्मान कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला क्रीडा महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सुनील…





