कणकवलीत ‘मराठा सांस्कृतिक भवन’चे भूमिपूजन; ८ कोटींच्या निधीतून शहराच्या वैभवात भर!

शिवजयंतीनिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांचा शब्द पूर्ण; वर्षभरात काम पूर्ण करण्याचा निर्धार कणकवली : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत कणकवली शहरात आज भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. पालकमंत्री नितेश राणे…







