ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कदम यांची निवड!

मालवण : प्रतिनिधी मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकातील निर्देशानुसार संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ओझर विद्यामंदिरमध्ये नवीनच…






