तेंडोली जि.प. मतदारसंघात सुजाता गावडे यांची प्रचारात आघाडी!

गावागावात प्रचारफेरी; तेंडोलीत ठाकरे शिवसेना–काँग्रेसचा संयुक्त प्रचार वेगात थेट मतदारसंवादाला प्रतिसाद; तेंडोलीत प्रचाराचा झंझावात कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार सौ. सुजाता सचिन गावडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत…








