पुण्याचा चैतन्य शिंदे व नाशिकची अनुजा उगले वेगवान जलतरणपटू

शिवस्मीत बिरादार, रेवा परब, मोहित काकणकर, गितीषा भंडारे यांचाही वेगवान जलतरणपटू म्हणून सन्मान चिवला बीच येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचा समारोप ; हजारो स्पर्धाकांचा सहभाग मालवण : प्रतिनिधी राज्यभरातील हजारो स्पर्धाकांचा सहभाग असलेली मालवण चिवला बिच येथे आयोजित 15…



