मालवणमध्ये १९ मार्चला स्वागत यात्रेनिमित्त वेशभूषा स्पर्धा!

गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचा पुढाकार मालवण : प्रतिनिधी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने मालवण शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वा. मालवण बाजारपेठ मार्गांवरून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा…







