डिझेल प्रतिपूर्ती दरवाढीसाठी मच्छीमारांची आ. निलेश राणेंकडे मागणी!

“बल्क सेल” वर्गीकरणामुळे मच्छीमार अडचणीत; निवेदनाद्वारे लक्ष वेधले मालवण जेटी उभारणीसह विविध मागण्यांवर लवकरच निर्णय – आ.निलेश राणे मालवण : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. मत्स्य…






