पिंगुळीत ठाकरे शिवसेनेचा झंझावात… सडवेलकर-राऊळ-धुरी यांना जनतेचा उत्स्फूर्त कौल

जनसेवेला प्राधान्य; पिंगुळीत ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती उमेदवार ममता राऊळ व कृष्णा धुरी यांच्या प्रचाराला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, लोकाभिमुख वचननाम्याच्या…








