नागरिकांना वेळेत, पारदर्शक सेवा देणे शासकीय यंत्रणांचे कर्तव्य – मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा ‘आपले सरकार’ सेवा केंद्र अधिक सक्षम करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालबद्ध सेवा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 लागू करण्यात आला असून, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी…








