जि.प. व पं.स. निवडणुक प्रचारार्थ मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात!

२८ जानेवारीला कणकवलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा १ फेब्रुवारीला कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार सभा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्गात ५ फेब्रुवारीला जि.प. व पं.स. निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. जिल्ह्यात खासदार…








