कुडाळ श्री देव गवळदेवच्या जत्रोत्सवानिमित्त भाविकांची रेलचेल!

श्रींच्या दर्शनासाठी भाविक – भक्तांची गर्दी मंदिर परिसर भक्तिरसात निघाला न्हाऊन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील जागृत देवस्थान श्री देव गवळदेव पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव आज गुरुवारी (दि. २५ डिसेंबर) मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होत आहे. जत्रोत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी दिवसभर…







