Category कुडाळ

सिंधुदुर्गातील प्रत्येक भागात पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी आगाऊ नियोजन!

आकस्मिक पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश जिल्हास्तरीय आकस्मित पाणी आरक्षण आढावा पूर्व बैठक सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संभाव्य उपाययोजनांचे आगाऊ नियोजन करण्यात येणार असून, ज्या भागांना आकस्मिक…

सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!

‘सिंधुदुर्ग हे आपले कुटुंब’ मानून संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्र या – पालकमंत्री नितेश राणे संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत विविध संस्था, संघटना व तज्ज्ञांची बैठक सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा हे आपले कुटुंब आहे. या कुटुंबावर संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचे संकट…

उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईची चाहूल; कुडाळच्या भंगसाळ नदीचा तळ दिसू लागला!

पावसाची तूट, वाढत्या उन्हामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होण्याची भीती पाणी साठवणुकीकडे आताच लक्ष देण्याची गरज कुडाळ : यंदा पावसाची तूट आणि त्यानंतरच्या तीव्र उन्हामुळे सिंधुदुर्गातील भातशेती करपू लागली असतानाच आता नदी, ओहोळांच्या पाणीपातळीतही मोठी घट होऊ लागली आहे. तलावही पूर्ण…

सिंधुदुर्गात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे!

पावशी, मुळदे येथे माजी आम. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ दुष्काळाच्या संकटात पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी ठाकरे शिवसेनेचा पुढाकार कुडाळ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसैनिकांच्या श्रमदानातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० वनराई कच्चे बंधारे बांधण्यात येणार…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य कक्षाची दुरवस्था; आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन!

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांसाठी असलेल्या सदस्य कक्षाची सध्या दुरवस्था झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी केला आहे.      जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयालगत सदस्यांना विश्रांती…

भातपिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा; जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांचे निर्देश!

दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात आढावा बैठक दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाला गती; पाणीटंचाई रोखण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती, शेतीचे नुकसान, ई-पीक पाहणी नोंदणी तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई या विषयांवर तातडीने…

गांधी जयंतीनिमित्त अनादि फाउंडेशन आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून कुडाळात रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप!

अनादि फाउंडेशनच्या सह-संस्थापिका तथा काँग्रेसच्या सदस्या प्रिती बांदेकर शर्मा यांचा पुढाकार कुडाळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी अनादि फाउंडेशनच्या सह-संस्थापिका तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा सदस्या श्रीमती प्रिती बांदेकर-शर्मा यांच्या सौजन्याने कुडाळ ग्रामीण रुग्णालय तसेच महिला…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा-काजू शेतीला मिळणार ‘AI’ची साथ!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून  “कृत्रिम बुद्धिमत्तेवर” आधारित होणार शेती; आठही तालुक्यांत दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प; ४०० शेतकऱ्यांचा सहभाग कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती राबविणार उपक्रम उत्पादनात  २५ टक्क्यांनी वाढणार, तर पाणी-खत-कीटकनाशकांच्या वापरात  ३० टक्के बचत सिंधुदुर्गनगरी…

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मोठी रंगीत तालीम; बचाव, स्थलांतर अन् समन्वयाची प्रत्यक्ष चाचणी!

चक्रीवादळाच्या काळात यंत्रणांची सज्जता महत्त्वाची – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्ग सज्ज; सात ठिकाणी मॉक ड्रिल, ६४२ आपत्ती प्रतिसादक तैनात सिंधुदुर्ग : चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित व वित्तहानी कमीत कमी ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांची पूर्वतयारी, परस्पर समन्वय आणि…

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अणाव येथे ज्येष्ठांचा आरोग्य मेळावा!

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; अणाव ग्रामपंचायतीचा उपक्रम कुडाळ : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ग्रामपंचायत अणावच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला.बदलती जीवनशैली, आहाराच्या सवयी आणि दैनंदिन जीवनातील बदल यामुळे…

error: Content is protected !!