पिंगुळीत मध्यरात्री झाड कोसळून रस्ता बंद!

तन्मय वालावलकरांसह ग्रामस्थांची धाव; जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा महावितरणच्या तत्परतेने वीजपुरवठाही झाला पूर्ववत कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील पिंगळी येथे काल शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड रस्त्यावर पडून रस्ता बंद झाला. या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा…








