तेंडोलीत कृषी कार्यानुभव कार्यक्रमास प्रारंभ; विद्यार्थीनींचे ग्रामपंचायतीत स्वागत!

उद्यान महाविद्यालय मुळदेच्या विद्यार्थीनी सहा महिने तेंडोलीत करणार शेती अभ्यास आधुनिक बागायती व सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन; तेंडोलीत विद्यार्थिनींचा उपक्रम यशस्वी कुडाळ : प्रतिनिधी उद्यान महाविद्यालय (मुळदे) च्या विद्यार्थीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तेंडोली गावात दाखल झाल्या असुन पुढील सहा महिने त्या…








