चेंदवण हायस्कूल येथे विज्ञान मॉडेल प्रदर्शन उत्स्फूर्त प्रतिसाद!

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन व सर्जनशीलतेला मिळाले व्यासपीठ पर्यावरण, ऊर्जा बचत व तंत्रज्ञानावर आधारित विद्यार्थ्यांची कल्पक मॉडेल्स कुडाळ : प्रतिनिधी चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी विज्ञान मॉडेल…






