Category कुडाळ

कुडाळमध्ये महिलांच्या सोनसाखळी चोरीचा छडा; एलसीबीकडून संशयिताला अटक!

पावशी-पिंगुळीतील दोन जबरी चोऱ्यांची उकल; दुचाकी, स्प्रे आणि रोख रक्कम जप्त सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची यशस्वी कामगिरी सिंधुदुर्ग :  कुडाळ तालुक्यात पावशी आणि पिंगुळी येथे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटनांची उकल करण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण…

नेरूर-गोंधयाळेवाडीत टोक्यांचा सुळसुळाट; घराघरांत कीटकांचा शिरकाव!

घरातील जेवणापासून अंथरुणापर्यंत टोक्यांचा वावर; ग्रामस्थ हैराण, बंदोबस्ताची मागणी २०२४ नंतर पुन्हा टोक्यांचा त्रास; शासकीय धान्य गोदामाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले कुडाळ : नेरूर-गोंधयाळेवाडीत टोकांच्या उपद्रवाने पुन्हा डोकं वर काढलंय. या लोकवस्तीच्या बाजूलाच एमआयडीसी परिसरात शासकीय गोदाम असल्याने या गोदामातून…

हुमरमळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात!

महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवांचा ग्रामस्थांना लाभ कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील यांची उपस्थिती कुडाळ : सेवा संकल्प अभियानांतर्गत मडगाव महसूल मंडळातील हुमरमळा (वालावल), ता. कुडाळ येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत…

स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पाणलोट नियोजन हवे!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे; पाणी फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याची भौगोलिक रचना, भूजलाची उपलब्धता आणि पावसातील घट यांचा विचार करून पाणलोट क्षेत्र विकास व शेतीसाठी सर्वसमावेशक आणि परिणामकारक उपाययोजना आखाव्यात. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निकष न ठेवता कोकणातील स्थानिक परिस्थितीला साजेसे…

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरोधी कायद्याबाबत जनजागृतीचे आवाहन!

महिलांच्या सुरक्षित कार्यस्थळासाठी अंतर्गत समिती आवश्यक ‘नवदुर्गा’ उपक्रमांतर्गत POSH कायद्याची माहिती; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध घालता यावा, यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ…

कामाची गुणवत्ता राखणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य – काका कुडाळकर!

वैभव नाईक यांच्याकडून व्हायरल ‘त्या’ पत्राचा अर्थ त्यांनी आपल्या सोयीनुसार लावू नये माजी जि.प.अध्यक्ष काका कुडाळकरांचा माजी आम. वैभव नाईक यांच्यावर पलटवार सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     आमदार निलेश राणे यांच्या पत्राचा अर्थ आपल्या सोयीनुसार लावण्यापेक्षा त्यामागील भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.…

कुडाळ पंचायत समितीत सेवा संकल्प अभियानांतर्गत माजी सैनिकांचा सन्मान!

वेळेचे महत्त्व आणि शिस्तीचा मंत्र; माजी सैनिकांनी दिली उपस्थितांना प्रेरणा सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार; जलतारा योजनेवरही मार्गदर्शन कुडाळ : सेवा संकल्प अभियानांतर्गत कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मंगळवारी पंचायत समिती सभागृहात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. सभापती…

कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम!

वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना कुडाळ : प्रतिनिधी       यावर्षी कमी पावसामुळे कोकणातही पाणी साठा वाढविणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कच्चे बंधारे बांधण्यात येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला ओहळ, नाले आणि नद्यांवर कच्चे बंधारे बांधण्याचे…

तेंडोलीत अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे जलसंधारणासाठी श्रमदान; वनराई बंधारा उभारला!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तेंडोलीच्या अंगणवाडी कर्मचारी सरसावल्या; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी कुडाळ तालुक्यातील तेंडोली…

वनराई बंधाऱ्यांची पाहणी करत जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी घेतला पंचनाम्यांचा आढावा!

पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात बांबुळी, बाव ते सोनवडे येथे पाहणी दौरा जलसंधारणाच्या कामांना गती देण्यावर भर कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात, करण्यासाठी तसेच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील…

error: Content is protected !!