विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

९२ टक्क्यांहून अधिक मतदार यादी मॅपिंग पूर्ण; ९२१ बीएलओ आणि १२९९ बीएलए नियुक्त प्रारुप मतदार यादी ५ ऑगस्ट तर अंतिम मतदार यादीची ७ ऑक्टोबरला प्रसिध्दी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण…








