Category कुडाळ

कुडाळ शहरात मोकाट कुत्रे पकड व निर्बिजीकरण मोहिमेचा शुभारंभ!

भैरववाडी येथून नगरपंचायतीची विशेष मोहीम सुरू कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत शहरात मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज भैरववाडी येथून करण्यात आला. प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.     या…

कुडाळ पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा!

सभापतीपदी मिलिंद नाईक, उपसभापतीपदी सिताराम तेली जवळपास निश्चित कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून…

प्रशासनाशी थेट संवाद साधत नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

नेरूर देऊळवाडा येथे महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद वालावल मंडळ स्तरावर महसूल शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप; नागरिकांना १५ सुविधांचा लाभ कुडाळ : प्रतिनिधी       “संवादाच्या अभावामुळे कोणत्याही नागरिकांचे काम अडू देऊ नये, प्रशासनाशी थेट संवाद साधा आणि शासकीय योजनांचा जास्तीत जास्त…

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ; मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार!

पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार मुंबई : प्रतिनिधी      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात…

कुडाळमध्ये ८ मार्चला ‘साडी वॉकेथॉन २०२६’चे आयोजन!

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा अनोखा जागर साडी परिधान करून महिलांचा वॉकेथॉनमध्ये सहभाग कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी ‘कुडाळ साडी…

नेरूर देऊळवाडा येथे उद्या ७ मार्चला महसूल समाधान शिबिर!

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत उपक्रम महसूल विभागाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी – कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान…

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या वतीने गरजू महिलांना इस्त्री वाटप!

सक्षम स्त्री सक्षम भारत अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी        जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांच्या “सक्षम स्त्री सक्षम भारत “उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून PDC डॉ. सायली प्रभू यांच्या हस्ते सौ. कुडाळकर…

कुडाळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी!

माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.…

सिंधुकन्या प्राजक्ता गवाणकरची सहाय्यक अभियंता (राजपत्रित) पदावर निवड!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यशस्वी ठरलेली एकमेव महिला उमेदवार स्पर्धा परीक्षेत सातत्यपूर्ण मेहनतीमुळे कुडाळच्या प्राजक्ता गवाणकरची अभिमानास्पद कामगिरी कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ येथील कु. प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार एमपीएससी मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण…

फोंडाघाटचा अमित कदम ठरला स्वस्तिक श्री स्वास्तिक श्री 2026 चा मानकरी!

कुडाळचा ज्ञानेश्वर आळवे ठरला स्वस्तिक श्री मेन फिजिकचा मानकरी कुडाळ येथे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात रंगली जिल्हास्तरीय स्वस्तिक श्री शरीरसौष्ठव स्पर्धा कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन संलग्न सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स अससोसिएशनच्या मान्यतेने स्वस्तिक प्रतिष्ठान कुडाळ आयोजित ड्रुग्स मुक्त सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!